पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पॉलिसी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पॉलिसी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेद्वारे एखाद्याच्या हितासाठी जारी केलेली एखादी विशेष योजना.

उदाहरणे : आमची कंपनी नवनवीन पॉलिसी जारी करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई विशेष योजना जो किसी व्यक्ति या संस्था द्वारा किसी के हित में जारी हो।

हमारी कंपनी नई-नई पालिसी जारी कर रही है।
नीति, पालिसी, पॉलिसी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.