पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पेपरफुटी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पेपरफुटी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : परीक्षेतील प्रश्नपत्रिका किंवा त्यातील प्रश्न परीक्षेआधी परीक्षार्थींना माहित होण्याची क्रिया.

उदाहरणे : पेपरफुटीमुळे परीक्षा थांबवण्यात आल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

+ किसी परीक्षा के प्रश्नपत्र का, उस परीक्षा के होने से पूर्व ही परीक्षार्थियों के हाथ लगने की क्रिया।

पेपर लीक होने के कारण परीक्षा स्थगित कर दी गई है।
पेपर आउट होना, पेपर लीक होना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.