सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आगीच्या संपर्कात येऊन जळायला सुरवात होणे.
उदाहरणे : चुलीतील लाकूड पेटले
समानार्थी : शिलगणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
आग के संपर्क से अंगारे या लपट के रूप में होना।
Start to burn or burst into flames.
अर्थ : उष्णता व प्रकाश देणे.
उदाहरणे : हा दिवा किती वेळ पेटेल.
समानार्थी : जळणे, तेवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी वस्तु का उष्णता और प्रकाश देना।
स्थापित करा