पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पॅनल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पॅनल   नाम

१. नाम / समूह

अर्थ : एखाद्या विषयावर विचारविमर्श करणे, योजना आखणे किंवा एखाद्या प्रतियोगितेचा निर्णय देणे यांसारख्या विशेष कार्यासाठी एकत्र आलेला लोकांचा गट.

उदाहरणे : वादविवादाच्या प्रतियोगितेचा निकाल निर्णायक मंडळाने आयोजकाला पाठवला आहे.

समानार्थी : मंडळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों का वह समूह जो किसी विशेष कार्य जैसे कि किसी विषय पर विचार-विमर्श करने या योजना बनाने या किसी प्रतियोगिता के निर्णायक बनकर एकत्रित हुए हों।

वाद-विवाद प्रतियोगिता के निर्णायक दल ने अपना निर्णय आयोजक को भेज दिया है।
दल, पैनल

A group of people gathered for a special purpose as to plan or discuss an issue or judge a contest etc.

panel
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.