अर्थ : एक, दोन, तीन यांसारखा कोणताही पूर्ण अंक.
उदाहरणे :
पूर्णांक धनचिन्हांकित अथवा ऋणचिन्हांकित असतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of the natural numbers (positive or negative) or zero.
An integer is a number that is not a fraction.