पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुष्करणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुष्करणी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : मोठे तळे.

उदाहरणे : मंदिरासमोर मोठा तलाव आहे.

समानार्थी : तलाव, पोखरणी, सरोवर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पानी का बड़ा कुंड।

अधिक गरमी के कारण इस तालाब का पानी सूख रहा है।
तालाब में रंगीन कमल खिले हुए हैं।
अरकासार, जल्ला, तड़ाग, तलाब, ताल, तालाब, तोयाधार, पुखर, पुष्कर, पुष्करिणी, पोखर, पोखरा, सर, सरस, सरोवर

A small lake.

The pond was too small for sailing.
pond, pool
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पायर्‍या असलेला, पाण्याचा तलावापेक्षा लहान साठा.

उदाहरणे : शिवमंदिरापुढल्या पुष्करणीत काही कासवे सोडली आहेत

समानार्थी : पुष्करिणी

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.