अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
पुर्णिया जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र पूर्णिया शहरात आहे.
समानार्थी : पुर्णिया जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के बिहार राज्य का एक जिला।
पूर्णिया जिले का मुख्यालय पूर्णिया शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
पुर्णियाहून लवकरच विमानसेवा सुरू होणार आहे.
समानार्थी : पुर्णिया शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के बिहार राज्य का एक शहर।
पूर्णिया में हवाई सेवा शीघ्र ही शुरू होने वाली है।