अर्थ : भारतीय तत्त्वज्ञानानुसार पुरुषाने आयुष्यात साधायच्या चार गोष्टींपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारतीय दर्शनशास्त्र के अनुसार मनुष्य जीवन के चार उद्देश्यों में से प्रत्येक।
धर्म, अर्थ, काम और मोक्ष ये चार पुरुषार्थ हैं।अर्थ : पुरुषांच्या योग्यतेचे काम.
उदाहरणे :
पुरुषार्थाशिवाय जीवनात काहीही मिळविता येत नाही
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The trait of behaving in ways considered typical for men.
masculinity