अर्थ : भविष्यकाळातील किंवा भविष्यात घडणारा.
उदाहरणे :
त्याने आपल्या भावी योजनांचा आराखडा तयार केला आहे
समानार्थी : आगामी, पुढचा, भविष्यकालीन, भविष्यातील, भावी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पुढे येणारा वा घडणारा.
उदाहरणे :
आमच्या संस्थेचे आगामी नाटक पुढल्या महिन्यात रंगभूमीवर येईल
समानार्थी : आगामी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of the relatively near future.
The approaching election.