पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पुडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पुडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मृदंग, तबला, ढोल इत्यादिकांचा वाजणारा कातडी भाग.

उदाहरणे : त्याच्या तबल्याचा पुडा फाटला आहे

समानार्थी : पूड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मृदंग, तबले, ढोल आदि के मुख पर मढ़ा हुआ गोल चमड़ा।

इस ढोल के दोनों ओर की पूरियाँ खराब हो गयी हैं।
पूड़ी, पूरी

A membrane that is stretched taut over a drum.

drumhead, head
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.