अर्थ : पिवळ्या रंगाचे चंदन.
उदाहरणे :
महात्माजींनी आपल्या शरीरावर ठिकठिकाणी पिवळ्या चंदनाचा लेप लावला होता.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Close-grained fragrant yellowish heartwood of the true sandalwood. Has insect repelling properties and is used for carving and cabinetwork.
sandalwood