सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एकदम किंवा हिसका देऊन वळवणे.
उदाहरणे : मास्तरांनी मस्तीखोर मुलाचे कान पिरगळले
समानार्थी : पिरगळणे, मुरडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
घुमाव या बल देना।
Turn like a screw.
अर्थ : ओल्या कापडाला पीळ देऊन त्यातले पाणी काढणे.
उदाहरणे : मी चादर पिळली
गीली वस्तु को दबाकर उसका तरल पदार्थ बाहर निकालना।
Twist, squeeze, or compress in order to extract liquid.
अर्थ : एखाद्या वस्तुतून रस काढण्यासाठी दाबणे.
उदाहरणे : ती आमरस काढण्यासाठी आंबे पिळत होती.
रसपूर्ण वस्तु को दबाकर उसका रस निकालना।
अर्थ : एखाद्या वस्तुच्या खाली शरीराचा एखादा अवयव दबला जाणे.
उदाहरणे : माझे बोट दारात चेंबटले.
समानार्थी : चिरडणे, चेंगरणे, चेंबटणे, चेपणे, चेमटणे, चेमणे, दाबणे
किसी वस्तु पर दबाव पड़ना।
Place between two surfaces and apply weight or pressure.
अर्थ : दाबणे इत्यादीमुळे रसदार किंवा ओल्या वस्तूतील द्रव वेगळे होणे.
उदाहरणे : सर्व ओले धोतर पिळले गेले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दबने आदि के कारण रसदार या गीली वस्तु के द्रव का अलग होना।
अर्थ : विणणे अथवा पिळणे ह्याची क्रिया अथवा भाव.
उदाहरणे : तिच्या हातमोजे विणण्यामुळे आजोबांना आनंद झाला.
समानार्थी : विणणे
बटने की क्रिया या भाव।
स्थापित करा