पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिक   नाम

१. नाम / रूप / द्रव

अर्थ : तंबाखू किंवा विडा वगैरे खाल्ल्यानंतर तोंडातून टाकलेली किंवा टाकावयाची थुंकी.

उदाहरणे : त्याने पिक टाकण्यासाठी पिकदाणी मागवली

समानार्थी : पिंक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खाए हुए पान आदि के रस की थूक।

दादाजी के कुर्ते पर जगह-जगह पीक के निशान हैं।
उगार, उगाल, उग्गार, पीक

Saliva colored brown by tobacco (snuff or chewing tobacco).

tobacco juice
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : कावळ्याच्या आकाराचा, काळ्या रंगाचा, लाल डोळे असलेला एक प्रकारच्या पक्ष्यातील नर.

उदाहरणे : वसंतऋतूत कोकीळ सुरेल आवाज काढतो

समानार्थी : कोकीळ

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.