पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाव   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण / वजन

अर्थ : चौथा भाग.

उदाहरणे : मी बाजारातून एक पाव चुरमुरे आणले

समानार्थी : एक चतुर्थांश

२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : गव्हाचे पीठ आंबवून केलेला एक खाद्यविशेष.

उदाहरणे : मुंबईत बरेच लोक पाव खाऊन गुजराण करतात

समानार्थी : पावरोटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मैदे, सूजी आदि की खमीर उठाकर बनाई जाने वाली एक तरह की मोटी और फूली हुई डबलरोटी।

मुंबई में बहुत से लोग वड़ा पाव खाकर ही गुज़ारा कर लेते हैं।
पाव, पाव रोटी, पावरोटी

Food made from dough of flour or meal and usually raised with yeast or baking powder and then baked.

bread, breadstuff, staff of life
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पावाचे वजन.

उदाहरणे : दुकानदार चहाच्या पूडीचे वजन करण्यासाठी पाव शोधत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चार छटाक की तौल का बटखरा।

दुकानदार चायपत्ती तौलने के लिए पाव ढूँढ रहा है।
पाव, पौआ, पौवा
४. नाम / निर्जीव / वस्तू / पेय
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक चतुर्थांश बाटली दारू.

उदाहरणे : एक पाव प्यायल्यावर तो वटवट करू लागला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उतनी शराब जो एक पाव की बोतल में रहती है।

एक पौवा पीने के बाद ही वह अनाप-शनाप बकने लगा।
क्वाटर, क्वार्टर, पौआ, पौवा
५. नाम / निर्जीव / अमूर्त / परिमाण / वजन

अर्थ : वजनी किंवा मापी शेराचा चतुर्थांश.

उदाहरणे : चार पावशेरांचा एक शेर होतो.

समानार्थी : पावशेर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक तौल जो एक सेर के चौथाई के बराबर होती है।

चार छटाक बराबर एक पाव होता है।
पाव, पौआ, पौवा

A quarter of a hundredweight (25 pounds).

quarter
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.