अर्थ : एखाद्या मताचे समर्थन करणार्या लोकांचा गट.
उदाहरणे :
अनेक छोटया पक्षांचा या निवडणुकीत धुव्वा उडाला.
समानार्थी : पक्ष
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विशिष्ट राजकीय विचारप्रणाली मानणारी संघटना.
उदाहरणे :
या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही.
समानार्थी : पक्ष
इतर भाषांमध्ये अनुवाद :
व्यक्तियों का वह दल जो राजनीति से संबद्ध हो या राजनीतिक क्रिया-कलापों में भाग लेता हो।
भारत में राजनीतिक दल कुकुरमुत्तों की तरह उग आये हैं।An organization to gain political power.
In 1992 Perot tried to organize a third party at the national level.अर्थ : आनंदप्राप्तीसाठी एकत्रित झालेल्या लोकांचा समूह.
उदाहरणे :
जेवण आटोपल्यावर ती मेजवानीत पुन्हा सामील झाली.
समानार्थी : मेजवानी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : न्यायालयीन कारवाईत समाविष्ट असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
आज न्यायालयात दुसरा पक्ष उपस्थित नव्हता
समानार्थी : पक्ष
इतर भाषांमध्ये अनुवाद :