अर्थ : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, करडा निळा किंवा पारव्या रंगाचा पंखावर दोन व शेपटीच्या टोकाजवळ एक असे काळे पट्टे असलेला तांबड्या पायांचा एक पक्षी.
उदाहरणे :
पारव्याचे डोळे नारिंगी असतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of numerous small pigeons.
doveअर्थ : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, निळ्या-राखी रंगाचा, पंखावर दोन रुंद काळे पट्टे आणि शेपटीच्या टोकावर काळी फीत तसेच पंखाखालून पांढुरका आणि हिरव्या-जांभळ्या रंगाची गडद मान असलेला काळ्या चोचीचा एक पक्षी.
उदाहरणे :
कबुतराचे पाय तांबडे असतात.
समानार्थी : कबुतर, काळा होला, जंगली कबुतर, जंगली होला, तांब, पारेवा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
झुंड में रहने वाला एक मँझोले आकार का पक्षी जो प्रायः मैदानों या छतों आदि पर दाना चुगते हुए देखा जा सकता है।
प्राचीन काल में कबूतर संदेशवाहक का काम करते थे।Wild and domesticated birds having a heavy body and short legs.
pigeon