पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पाय रोवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पाय रोवणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : निश्चयपूर्वक किंवा स्थिरपणे एखादे काम करणे.

उदाहरणे : शेअरबाजारात त्यांनी भक्कमपणे आपले पाय रोवले आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दृढ़तापूर्वक या स्थिर भाव से कोई काम करना।

शुरू से ही बल्लेबाज़ का पाँव जमा रहा।
पाँव जमाना, पाँव टिकाना, पाँव ठहराना, पांव जमाना, पांव टिकाना, पांव ठहराना, पैर जमाना

Exert oneself by doing mental or physical work for a purpose or out of necessity.

I will work hard to improve my grades.
She worked hard for better living conditions for the poor.
work
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.