पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पहेलगाम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पहेलगाम   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : जम्मू आणि काश्मिरातले प्रमुख पर्यटनस्थळ.

उदाहरणे : अमरनाथच्या यात्रेसाठी पहेलगामहून जाणारा रस्ता अधिक सुगम आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जम्मू और कश्मीर का एक पर्यटक स्थल।

अमरनाथ की यात्रा के लिए पहलगाम से जाने वाला रास्ता अधिक सुगम है।
पहलगाँव, पहलगांव, पहलगाम
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.