अर्थ : इकडे-तिकडे दूरवर पोहोचणे.
उदाहरणे :
सगळीकडे लोकांत दहशत पसरत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आरामात ऐसपैस बसणे.
उदाहरणे :
तो बाजारातून आल्यानंतर आरामखूर्चीत पसरला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Extend one's body or limbs.
Let's stretch for a minute--we've been sitting here for over 3 hours.अर्थ : अस्ताव्यस्त रीतीने इकडे तिकडे पसरणे.
उदाहरणे :
हातातून कागदपत्रे खाली पडताच ती जमिनीवर विखुरली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इधर-उधर फैल जाना।
पुस्तकें हाथ से छूटते ही जमीन पर छितरा गईं।Strew or distribute over an area.
He spread fertilizer over the lawn.अर्थ : एखाद्या ठिकाणापर्यंत येऊन पोहचणे.
उदाहरणे :
कोपरगांवसह २२ गावांत गोदावरीच्या पुराचे पाणी घुसले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : व्याप्ती वाढणे.
उदाहरणे :
ही बातमी सर्वत्र पसरली.
त्यांनी लावलेली झाडे खूप उंच झाली होती आणि विस्तारली होती.
समानार्थी : फैलावणे, विस्तारणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सीमा, क्षेत्र आदि में विस्तारित होना।
अशोक के समय में उसका राज्य बहुत प्रसारित हुआ।अर्थ : एखाद्यात किंवा च्यावर पसरणे.
उदाहरणे :
तेलाचे थेंब पाण्यावर पसरत आहेत.
विष पूर्ण शरीरात पसरले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* में या ऊपर फैलना या व्याप्त होना।
तेल की बूँदें जल के ऊपर फैल रहीं हैं।अर्थ : पसरण्याची क्रिया.
उदाहरणे :
गुप्त बातम्यांचं पसरणं कोणालाही आवडत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :