अर्थ : एक फूल झाड.
उदाहरणे :
पळसाच्या बीचा वापर औषधात होतो.
समानार्थी : पळस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पेड़ जिसमें लाल पुष्प लगते हैं।
इस बाग में पलाश की अधिकता है।East Indian tree bearing a profusion of intense vermilion velvet-textured blooms and yielding a yellow dye.
butea frondosa, butea monosperma, dak, dhak, palasअर्थ : पळस वृक्षला येणारे लाल फूल.
उदाहरणे :
तो पळस वाहून सरस्वतीची पूजा करतो.
समानार्थी : पळस, पळसाचे फूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :