पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पर्वणी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पर्वणी   नाम

अर्थ : दुर्मीळ संधी.

उदाहरणे : मानसरोवराला जाण्याची संधी ही त्याच्या करता पर्वणीच ठरली

अर्थ : अमावास्या, पौर्णिमा, वैधृती, व्यतीपात, संक्रांत, ग्रहण इत्यादी जे समुद्रस्नान, श्राद्ध, दान इत्यादी पुण्यकर्माविषयी काळ सांगितले आहेत ते काळ प्रत्येकी.

उदाहरणे : पर्वणीच्या काळात गंगेकाठी गर्दी होती

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.