अर्थ : सर्वस्वी सोडणे.
उदाहरणे :
त्याने सर्व ऐहिक गोष्टींचा त्याग केला
समानार्थी : त्याग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of renouncing. Sacrificing or giving up or surrendering (a possession or right or title or privilege etc.).
forgoing, forswearing, renunciationअर्थ : एखादी वस्तू वा प्राण्याशी संबंध तोडण्याची क्रिया वा भाव.
उदाहरणे :
त्याने आपली पत्नी व मुलांचा परित्याग केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :