अर्थ : पक्ष्याचा एक अवयवरूप पिसांचा समुदाय.
उदाहरणे :
पंख पक्ष्यांना उडण्यासाठी मदत करतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A movable organ for flying (one of a pair).
wingअर्थ : पक्ष्यांची बाह्य त्वचा झाकणार्या हलक्या, केसाळ वस्तूपैकी प्रत्येक.
उदाहरणे :
आदिवासी लोक आपल्या पगडीत पक्ष्याचे पीस खोवतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :