सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्राप्त होणे किंवा मिळणे.
उदाहरणे : त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही. सारे धन माझ्या पदरात पडले.
समानार्थी : पदरी पडणे, प्राप्त होणे, मिळणे, सापडणे, हस्तगत होणे
स्थापित करा