अर्थ : एखादी गोष्ट सांगितल्याप्रमाणे खरोखरच आहे की नाही हे तपासून पाहण्याची क्रिया.
उदाहरणे :
विज्ञानाच्या नियमांचा कधीही पडताळणी घेता येते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मिलान या जाँच करके यह देखने की क्रिया कि यह ठीक या ज्यों-का-त्यों है या नहीं।
कार्यालय में बाबू ने पहले कागजात का सत्यापन किया।Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.अर्थ : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
उदाहरणे :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
समानार्थी : निर्णय, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा, सिद्धता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.