सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मुसलमानांतील पठाण जातीतील व्यक्ती.
उदाहरणे : सामान्यपणे पंजाबी उत्तरेचे पठाण हे अंगाने धिप्पाड व वर्णाने गोरे असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पठान जाति का व्यक्ति।
A member of the mountain people living in the eastern regions of Afghanistan.
अर्थ : मुसलमानातील एक जात.
उदाहरणे : पठाण जाती आफगणिस्तान आणि पाकिस्तानच्या पश्चिमी सीमांत प्रदेशात राहतात.
समानार्थी : पठाण जाती, पठान, पठान जाती
एक मुसलमान योद्धा जाति।
An ethnic minority speaking Pashto and living in northwestern Pakistan and southeastern Afghanistan.
स्थापित करा