अर्थ : विस्तवावरील भांडे वा पदार्थ उचलण्यासाठी वापरले जाणारे उपकरण.
उदाहरणे :
सांडशीने उचल नाहीतर चटका लागेल.
समानार्थी : पक्कड, सांडशी, सांडस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various devices for taking hold of objects. Usually have two hinged legs with handles above and pointed hooks below.
pair of tongs, tongsअर्थ : पकडण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याची पकड ढिली पडताच माश्याने पाण्यात उडी मारली.
समानार्थी : ताबा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एघादी वस्तू धरण्यासाठी केलेली बोटांच्या हातांची मुद्रा.
उदाहरणे :
हातांची पकड करून त्याने फांदी घट्ट धरली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A sharp hooked claw especially on a bird of prey.
talonअर्थ : वस्तू एकत्रित,घट्ट दाबून धरण्यासाठी वापरले जाणारे साधन.
उदाहरणे :
त्याने पकडीने पातळ पत्रे दाबून धरले.
समानार्थी : पक्कड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी गोष्ट इत्यादी व्यवस्थित समजण्याची शक्ती किंवा त्याविषयीचे असलेले ज्ञान.
उदाहरणे :
ह्या विषयावर त्याची पकड खूप चांगली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :