पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पंचवार्षिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पंचवार्षिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / वेळदर्शक

अर्थ : दर पाचव्या वर्षी होणारा.

उदाहरणे : आम्ही एका पंचवार्षिक संमेलनात भाग घ्यायला गेलो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्रति पाँचवें वर्ष होनेवाला।

हमलोग एक पंचवार्षिक सम्मेलन में भाग लेने जा रहे हैं।
पंचवार्षिक
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : पाच वर्षांचा किंवा पाच वर्षांशी संबंधित.

उदाहरणे : भारत सरकारकडून कित्येक पंचवार्षिक योजना चालवल्या जात आहेत.

समानार्थी : पंचवर्षीय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाँच वर्ष का या पाँच वर्ष से संबंधित।

भारत सरकार द्वारा कई पंचवर्षीय योजनाएँ चलाई जा रही हैं।
पंचवर्षीय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.