अर्थ : पाच वर्षांचा किंवा पाच वर्षांशी संबंधित.
उदाहरणे :
भारत सरकारकडून कित्येक पंचवार्षिक योजना चालवल्या जात आहेत.
समानार्थी : पंचवार्षिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पाँच वर्ष का या पाँच वर्ष से संबंधित।
भारत सरकार द्वारा कई पंचवर्षीय योजनाएँ चलाई जा रही हैं।