अर्थ : निसर्गाशी संबंधित वस्तू किंवा निसर्गापासून मिळालेल्या वस्तू.
उदाहरणे :
नैसर्गिक साधनांचा दुरूपयोग करू नये.
समानार्थी : नैसर्गिक वस्तू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वस्तु जो प्रकृति से संबंधित हो या प्रकृति द्वारा निर्मित हो।
प्राकृतिक वस्तुओं का दुरुपयोग नहीं करना चाहिए।An object occurring naturally. Not made by man.
natural object