सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फारशी लिपीतील अक्षराच्या वर किंवा खाली द्यायचे टिंब.
उदाहरणे : फरशी लिपी क, ख, ग, ज, ड, ढ, फ, य ह्या वर्णांखाली नुक्ता लागतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
फारसी लिपी में वर्णों के ऊपर या नीचे लगने वाला बिंदु।
अर्थ : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.
उदाहरणे : नाकेराच्या नराचे नाक त्याच्या चोचीवर असते.
समानार्थी : नंदीमुख, नकटा, नकेर, नक्टा, नाकेर
बत्तख की जाति की एक चिड़िया।
स्थापित करा