पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निश्चित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निश्चित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नक्की केलेला.

उदाहरणे : मी ठरावीक वेळी परीक्षाकेंद्रावर पोहोचलो

समानार्थी : ठरलेला, ठरावीक, नियत, निर्धारित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो नियत या निर्धारित हो।

मैं निश्चित जगह पर पहुँच जाऊँगा।
अवधारित, अवधृत, अवसित, अविकल्प, ऐन, कायम, ठीक, तय, नियत, नियमित, निर्दिष्ट, निर्धारित, निश्चित, प्रवृत्त

Characterized by certainty or security.

A tiny but assured income.
We can never have completely assured lives.
assured
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अगदी ठरून गेलेला.

उदाहरणे : आमचे सहलीला जायचे पक्के झाले आहे

समानार्थी : नक्की, पक्का


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो पूर्णतया निश्चित हो।

घर खरीदने के बारे में अभी कोई निश्चयात्मक निर्णय नहीं लिया गया है।
निश्चयात्मक, पक्का

Known for certain.

It is definite that they have won.
definite
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : उचित प्रमाणातले.

उदाहरणे : खर्च सीमित राखल्याने आर्थिक संकटातून बाहेर पडता येईल.

समानार्थी : ठरलेला, ठरावीक, नियत, निर्धारित, बेताचा, माफक, मोजका, सीमित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उचित सीमा के अंदर का।

नियत व्यय के द्वारा आर्थिक संकट से उबरा जा सकता है।
नियत, बँधा हुआ, मित, सीमित

Subject to limits or subjected to limits.

circumscribed, limited
४. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्यात द्विधा अथवा चलबिचल नाही असा.

उदाहरणे : भविष्याबाबतच्या आईच्या निश्चित कल्पना ऐकून मी निश्चिंत झालो.

समानार्थी : ठाम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें दुविधा न हो।

माँ की दुविधाहीन बातें सुनकर मैं निश्चिंत हो गया।
दुबिधाहीन, दुविधाहीन

Too obvious to be doubted.

beyond doubt, indubitable
५. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याचा संकल्प, निश्चय करण्यात आला आहे असा.

उदाहरणे : माझ्या संकल्पित कार्यासाठी लोकांनी पाठिंबा दिला.

समानार्थी : ठरविलेला, योजिलेला, संकल्पित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका संकल्प लिया गया हो।

भीष्म आजीवन अविवाहित रहने के लिए संकल्पित थे।
संकल्पित
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.