अर्थ : सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतचा काळ."गप्पा मारण्यात रात्र केव्हा उलटून गेली ते कळलेच नाही./ 21 मार्च व 23 सप्टेंबराच्या दिवशी दिनमान आणि रात्रमान सारखे असते.".
समानार्थी : निशी, यामा, यामिनी, रजनी, रात, रात्र, रात्रमान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सूर्यास्त और सूर्योदय के बीच का समय।
श्याम रात को ग्यारह बजे तक पढ़ता है।अर्थ : मादक पदार्थाच्या सेवनामुळे होणारी अवस्था.
उदाहरणे :
नशेत असलेल्या माणसाला समजावणे व्यर्थ आहे.
समानार्थी : अंमल, कैफ, झिंग, तार, नशा, मत्तपणा, मद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A temporary state resulting from excessive consumption of alcohol.
drunkenness, inebriation, inebriety, insobriety, intoxication, tipsiness