अर्थ : विधि किंवा कायदेच्या अनुसार.
उदाहरणे :
हे काम नियमानुसार झाले पाहिजे.
समानार्थी : कायदेनुसार, कायद्याने, नियमानुसार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विधान या नियमों के अनुरूप, अनुमत या मान्यता प्राप्त।
यह काम विधिपूर्वक हो जाना चाहिए।