अर्थ : नियमाला धरून वा नियम लक्षात घेता.
उदाहरणे :
नियमानुसार त्यांनी प्रवेश दिलाच पाहिजे.
समानार्थी : नियमानुरूप, नियमाप्रमाणे, यथानियम
अर्थ : विधि किंवा कायदेच्या अनुसार.
उदाहरणे :
हे काम नियमानुसार झाले पाहिजे.
समानार्थी : कायदेनुसार, कायद्याने, नियमाने
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विधान या नियमों के अनुरूप, अनुमत या मान्यता प्राप्त।
यह काम विधिपूर्वक हो जाना चाहिए।