सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : न भिणारा.
उदाहरणे : निर्भय माणूस कोणताही धोका पत्करायला तयार असतो.
समानार्थी : अकुतोभय, धाडसी, धीट, निर्भय, बेडर, बेधडक, भयरहित, साहसी
अर्थ : ज्याला शिक्षेची भीती नाही असा.
उदाहरणे : हा बेडर वृत्तीचा माणूस आहे.
समानार्थी : बेडर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे दंड का भय न हो।
Stubbornly resistant to authority or control.
स्थापित करा