पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नागासाकी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नागासाकी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जपानमधील एक शहर ज्याचा अर्थ लांब द्वीपकल्प आहे आणि तेथे दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेने अणुबाँब टाकला होता.

उदाहरणे : नागासाकीवर नऊ ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीसमध्ये बाँब टाकण्यात आला होता ज्यात पन्नास हजार लोक मारले गेले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जापान का एक शहर जिसका का मतलब होता है - लम्बा प्रायद्वीप और जहाँ द्वितीय विश्वयुद्ध के दौरान अमरीका ने परमाणु बम गिराया था।

नागासाकी में नौ अगस्त उन्नीस सौ पैतालीस को बम गिराया गया था जिससे पचास हज़ार लोगों की मृत्यु हो गई थी।
नागासाकी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.