अर्थ : ज्याच्या देखरेखीत उड्डाण मंत्रालय आहे तो मंत्री.
उदाहरणे :
उड्डाणमंत्रीने पूरात अडकलेल्या लोकांना हॅलिकॉप्टरमधून सुरक्षित स्थानी पोहचवण्याचे आश्वासन दिले आहे.
समानार्थी : नागरी उड्डाणमंत्री
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मंत्री जिसकी देख-रेख में उड्डयन मंत्रालय हो।
नागरिक उड्डयन मंत्री ने बाढ़ में फँसे लोगों को हेलिकॉप्टर से सुरक्षित स्थान पर पहुँचवाने का आश्वासन दिया है।A person appointed to a high office in the government.
Minister of Finance.