अर्थ : अभिवादन करण्यासाठी एखाद्यासमोर आपले शीश झुकवणे.
उदाहरणे :
मोठ्यांना नमस्कार केला पाहिजे.
समानार्थी : नतमस्तक होणे, नमस्कार करणे, नमस्ते करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अभिवादन करने के लिए किसी के आगे अपना सिर झुकाना।
बड़ों को नमस्कार करना चाहिए।