पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील न पाहण्यासारखा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पाहण्यास योग्य नाही असा.

उदाहरणे : हल्ली काही सिनेमागृहात न पाहण्यासारखे चित्रपट दाखवले जातात.

समानार्थी : न पाहण्याजोगा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो देखने योग्य न हो।

आज कल कुछ सिनमाघरों में अदर्शनीय फिल्मों का प्रदर्शन किया जाता है।
अदर्शनीय
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.