अर्थ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
उदाहरणे :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
समानार्थी : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।अर्थ : मोठा लाकडी हातोडा.
उदाहरणे :
त्याने मोगरीने चोराला धोपटले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कपडे धोपटून धुण्यासाठी वापरण्यात येणारे बॅटसारखे लाकडी साधन.
उदाहरणे :
ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.
समानार्थी : धोका
इतर भाषांमध्ये अनुवाद :