अर्थ : गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा.
उदाहरणे :
बैलगाडीचे चाक आसातून निखळले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A shaft on which a wheel rotates.
axleअर्थ : कोणत्याही जळण्यातून वातावरणात पसरणारा काळापांढरा वा राखाडी पदार्थ.
उदाहरणे :
स्वयंपाकघरातून अचानक धूर येऊ लागल्यामुळे आम्ही त्या दिशेने धावलो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :