पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धूपबत्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धूपबत्ती   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धूप आणि इतर काही सुगंधी द्रव्ये घालून तयार केलेली जाड अगरबत्ती.

उदाहरणे : त्याने मंदिरात धूपबत्ती लावली


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धूप आदि सुगंधित मसालों से बनी हुई वह बत्ती जिसे जलाने से सुगंधित धुआँ निकलता है।

उसने मंदिर में धूपबत्ती जलाई।
धूप, धूपबत्ती

A substance that produces a fragrant odor when burned.

incense
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.