सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती.
उदाहरणे : आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले
समानार्थी : दिलासा, सांत्वन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
दुखी व्यक्ति को धीरज देने की क्रिया या भाव।
अर्थ : संकटकाळी किंवा कठीण समयी मनाची स्थिरता.
उदाहरणे : एवढ्या वाईट प्रसंगी पण त्याने धीर धरला.
समानार्थी : धैर्य, सबुरी, सबूर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
संकट या कठिनाई आदि के समय मन की स्थिरता।
Good-natured tolerance of delay or incompetence.
स्थापित करा