अर्थ : युद्धाचे शिष्टसंमत नियम पाळून केलेले युद्ध.
उदाहरणे :
धर्मयुद्धाप्रमाणे कमरेखाली वार करता येत नसे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह युद्ध जो युद्ध के नियमों के तहत लड़ा जाए या जिसमें युद्ध के नियम न टूटें।
पौराणिक काल में धर्मयुद्ध हुआ करते थे।अर्थ : भिन्नधर्मियांचे स्वतःच्या धर्मसंप्रदायाचे महत्त्व स्थापित करण्याकरता किंवा भिन्नधर्मियांचा निःपात करण्याकरता होणारे युद्ध.
उदाहरणे :
भारतात जे धर्म निर्माण झाले त्या धर्मांच्या इतिहासात धर्मयुद्धे झालेली दिसत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अपने धर्म का महत्व स्थापित करने के लिए या धर्म की रक्षा के लिए किया जानेवाला युद्ध।
हिन्दू धर्म की रक्षा के लिए आदि शंकराचार्य ने धर्मयुद्ध छेड़ दिया।