अर्थ : धर्मावरील निष्टा वा विश्वास.
उदाहरणे :
डोळस धर्मनिष्ठा चुकीची नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धर्म पर विश्वास।
माया के चक्कर में बड़े-बड़ों का ईमान डोल जाता है।A strong belief in a supernatural power or powers that control human destiny.
He lost his faith but not his morality.अर्थ : धर्मशील असण्याचा भाव अथवा स्थिती.
उदाहरणे :
धर्मिकतेनेच मनुष्याचा नैतिक आणि चारित्र्याचा विकास होतो.
समानार्थी : धर्मशीलता, धार्मिकता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धर्मशील होने की अवस्था या भाव।
धर्मशीलता के द्वारा मनुष्य का नैतिक और चारित्रिक उत्थान होता है।