सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : उंचावरून उडी मारल्यावर किंवा पडल्यावर ऐकू येणारा शब्द.
उदाहरणे : उजव्या कुशीवर वळताना मीरा धडाम खाली पडली.
समानार्थी : धडाम
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
ऊँचाई से कूदने या गिरने का शब्द।
अर्थ : एखादी जड वस्तूच्या पडण्यामुळे ऐकू येणारा शब्द.
उदाहरणे : धप्प असं ऐकल्यावर सर्वजण घरातून बाहेर आले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
भारी वस्तु के गिरने से उत्पन्न शब्द।
A heavy dull sound (as made by impact of heavy objects).
स्थापित करा