अर्थ : कावळ्यापेक्षा लहान आकाराचा, घारीच्या जातीचा एक पक्षी.
उदाहरणे :
देवशिखरा पाकिस्तानातील स्थायिक पक्षी आहे.
समानार्थी : देवपारा ससिणा, देवशिखरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का पक्षी जो आकार में कौवे से छोटा होता है।
चिपका मध्य एशिया में विशेषकर पाकिस्तान में स्थाई रूप से पाया जाता है।