पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दृढनिश्चयी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दृढनिश्चयी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आपल्या प्रतिज्ञेवर दृढ असलेला.

उदाहरणे : दृढनिश्चयी व्यक्तीने एकवेळ प्रतिज्ञा केली ती पूर्ण झाल्याशिवाय रहातच नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपनी प्रतिज्ञा पर दृढ़ रहनेवाला।

दृढ़प्रतिज्ञ व्यति एकबार जो प्रतिज्ञा कर लेता है उसे पूरा करके ही दम लेता है।
दृढ़प्रतिज्ञ
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.