पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दुवा करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दुवा करणे   क्रियापद

१. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्याचे कल्याण किंवा मंगल व्हावे यासाठी ईश्वराजवळ प्रार्थना करणे.

उदाहरणे : आई आपल्या आजारी मुलाच्या तब्येतीसाठी दुवा करत आहे.

समानार्थी : दुआ करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के कल्याण या मंगल के लिए ईश्वर से प्रार्थना करना।

माँ अपने बीमार बेटे की सेहतमंदी के लिए दुआ कर रही है।
दुआ करना, प्रार्थना करना
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.